ताज्या कविता:
Home » » सांगायचा आहे तुला एवढ

सांगायचा आहे तुला एवढ

| 0 comments

आहे एक वेडी मुलगी ,कस सांगू तिला
सारखी
विचारत असते ,GIRLFRIEND आहे का तुला ?
आहे ती सुंदर, दिसते ती
मस्त,
माहित नाही ''फक्त मित्र '' समजते मला,की त्यापेक्षा जास्त?
तिला
सांगण्याचा करतो मी नेहमी विचार,
पण जमत नाही आपल्याला मात्र,''तसले''
व्यवहार!
माहित आहे तिला, आहे मी खुप shy, एवढे समजून ही
ती स्वतच का नाही करत TRY?
''नाही'' म्हणाली तरी चालेल,समजू
शकतो मी तेवढ,
आयुष्भर ''फक्त मैत्रिण'' रहा सांगायचा आहे तुला एवढ!
Enter your email address:


Delivered by FeedBurner
Share this article :
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

या स्तलाचे सहकारी

twitter ला जोडा

Recommend on Google

Marathi kavitas

Flash Labels byMaking Different

 
ह्या संकेत्स्तलावर दिलेल्या लिंक्स ह्या फ़क़्त reference म्हणून दिलेल्या आहे..त्याचा ह्या संकेत्स्तालाशी काहीही संबंध नाही..काही copyrighted आढळून आल्यास त्वरित संपर्क साधा .. datta_dokfode@rediffmail.com ह्या id ला मेल करा : ह्या संकेत स्तलावर सर्व कविता ह्या आमच्याच नाहीत ..ा | datta_dokfode@rediffmail.com ह्या id ला मेल करा | Dattatraya Dokfode
Copyright © 2011. Marathi Scraps for orkut users - All Rights Reserved
सहकार्य ी Creating Website
वापर झाला आहे.. Blogger